Take a fresh look at your lifestyle.

रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

0

भारतीय रेल्वेअंतर्गत (Indian Railways) पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

🎯 रिक्त पदांचा तपशील :

● इलेक्ट्रिशियन : 135 पदे
● फिटर : 102 पदे
● वेल्डर (इलेक्ट्रिक अँड गॅस) : 43 पदे
● पेंटर (सर्वसाधारण) : 75 पदे
● मेसन : 61 पदे
● कारपेंटर :73 पदे
● प्लंबर : 58 पदे
● ब्लॅक स्मिथ : 63 पदे
● वायरमन : 50 पदे
● संगणक प्रोग्रामिंग व प्रोग्रामिंग सहाय्यक : 10 पदे
● मशिनिस्ट : 5 पदे
● टर्नर : 2 पदे
● लॅब सहाय्यक : 2 पदे
● क्रेन सहाय्यक : 2 पदे
● ड्राफ्ट्समन – 5 पदे

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी पास किंवा संबंधित व्यापारातील ITI प्रमाणपत्र बरोबर असणे आवश्यक

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे (वयानुसार सवलत आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय निकषांनुसार असेल)

असा करा अर्ज : इच्छुक उमेदवार 9 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआऊट घेऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट : https://wcr.indianrailways.gov.in/