Take a fresh look at your lifestyle.

पदवी पास उमेदवारांना मोठी संधी ; BOI बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 150 जागा

0

बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत “सामान्य अधिकारी स्केल – II” पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा : 150

पदाचे नाव: जनरलिस्ट ऑफिसर II (स्केल II)

एससी- २२
एसटी- ११
ओबीसी – ४०
ईडब्ल्यूएस – १५
जनरल -६२

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA / ICWA / CFA / FRM (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: 31 डिसेंबर 2020 रोजी 25 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी: ₹1180/- [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

मानधन /Scale of Pay :– Scale – II Rs. 48170 – (1740/1) – 49910 – (1990/10) – 69810.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा