Take a fresh look at your lifestyle.

पदवी पास उमेदवारांना मोठी संधी; Income Tax आयकर विभागात विविध पदांची भरती

0

पदवी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. [Income Tax Department] आयकर विभागमध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : १४

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) आयकर निरीक्षक/ Income Tax Inspector ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी किंवा समकक्ष

२) कर सहाय्यक/ Tax Assistant ०४
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी किंवा समकक्ष

३) स्टेनोग्राफर ग्रेड II/ Stenographer Grade II ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी पास किंवा समकक्ष ०२) डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० शब्द प्रति मिनिट

४) मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi Tasking Staff ०६
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी पास किंवा समकक्ष

वयोमर्यादा :१५ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ३० वर्षे.[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) :
१) आयकर निरीक्षक/ Income Tax Inspector -९,३०० ते ३४,८०० /-
२) कर सहाय्यक/ Tax Assistant – ५,२०० ते २०,२००/-
३) स्टेनोग्राफर ग्रेड II/ Stenographer Grade II – ५,२०० ते २०,२००/-
४) मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi Tasking Staff – ५,२०० ते २०,२००/-

नोकरी ठिकाण : अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, केरळ (पूर्वोत्तर राज्य)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :आयकर उपायुक्त (मुख्यालय-कर्मचारी), कक्ष क्रमांक 378A, सीआर बिल्डिंग, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली -110002

अधिकृत संकेतस्थळ : www.incometaxindia.gov.in

जाहिरात (Notification)पाहण्यासाठी : येथे क्लिक करा