अकोला महावितरण विभागात ८३ पदांची भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अकोला, अकोला नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अप्रेंटिस पदाच्या एकूण ८३ रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज सादर करावे.
एकूण पद: ८३
पदाचे नाव –अप्रेंटिस
१)इलेक्ट्रिशियन २९ पद
२)वायरमन २९ पद
३)COPA २५ पद
शैक्षणिक पात्रता -१०+२
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
https://apprenticeshipindia.org
अंतिम तारीख: — 20th November 2021