महाराष्ट्र नागरी विकास मिशन भरती २०२१
महाराष्ट्र नागरी विकास मिशन, स्वच्छ महाराष्ट्र अभियान नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शहर समन्वयक पदाच्या ४०८ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २१नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहे.
एकूण पदे : ४०८ पदे(शहर समन्वयक)
शैक्षणिक पात्रता
BE / B.Tech / B. Arch / B. Planning / B.Sc
अधिकृत वेबसाईट : www.smmurban.com
शेवटची तारीख -२१ नोव्हेंबर २०२१