Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 52 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता आश्वासन सहाय्यक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी या 52 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येत आहे.

पदाचे नाव पद संख्या

1 स्त्रीरोगतज्ज्ञ 03

2 बालरोगतज्ञ 04

3 भूलतज्ञ 03

4 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 10

5 गुणवत्ता आश्वासक सहाय्यक 01

6 स्टाफ नर्स 25

7 औषधनिर्माता (फार्मासिस्ट) 03

8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: MD/MS/DNB

पद क्र.2: MD/DNB

पद क्र.3: MD/DNB

पद क्र.4: MBBS

पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि.

पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

पद क्र.7: (i) D.Pharm/B.Pharm (ii) संगणक ज्ञान

पद क्र.8: (i) B.Sc (ii) DMLT (iii) Ms, Excet and I Word skiil evatuation

वयाची अट- 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]

नोकरी ठिकाण- पिंपरी-चिंचवड

कुठल्याही प्रकारची फि नाही 

थेट मुलाखत- 26 नोव्हेंबर 2021 (वेळ सकाळी 10 ते 11)

मुलाखतीचे ठिकाण प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड