सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती
पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (DM ग्रेड III) 01
2 हेड कॉन्स्टेबल (कारपेंटर) 04
3 हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) 02
4 कॉन्स्टेबल (सीवरमॅन) 02
5 कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) 24
6 कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक)28
7 कॉन्स्टेबल (लाईनमन) 11
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) डिप्लोमा
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अनुभव
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/डिझेल/मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल/मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल वायरमन/लाईनमन) (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट- 29 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 डिसेंबर 2021