महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात 100 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक जागा 100
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) प्रशिक्षणाचा अनुभव
वयाची अट: 21 ते 45 वर्षे.
नोकरी ठिकाण: नांदेड, लातूर, परभणी,हिंगोली, सोलापूर, पुणे
फी: कुठल्याही प्रकारची फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ते 24 नोव्हेंबर 2021