Take a fresh look at your lifestyle.

DRDO मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- ज्युनिअर रिसर्च फेलो

जागा07

शैक्षणिक पात्रता- प्रथम श्रेणी फिजिक्स/केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री/ऑर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी + NET / B.Tech (मेटलर्जी/मेकॅनिकल) + GATE

वयाची अट- 29 नोव्हेंबर 2021 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण- अंबरनाथ (ठाणे)

फी- कुठल्याही प्रकारची फी नाही.

थेट मुलाखत- 29 नोव्हेंबर 2021 सकाळी 11 वाजता 

मुलाखतीचे ठिकाण- नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबॉरेटरी, डिफेन्स मिनिस्ट्री, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, शिल बदलापूर रोड, अंबारनाथ, ठाणे- 421506