Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 45 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव पद संख्या

1 वैद्यकीय अधिकारी 09

2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 36

जागा 45

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: MBBS

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT

वयाची अट: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी : 300/- रुपये 

नोकरी ठिकाण: पुणे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2021