सुवर्णसंधी..! कोर्स करा आणि नोकरी मिळवा; मुलींना व महिलांना प्राधान्य
जळगांव येथील नामांकित आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट कडून मुलींना व महिलांना कोर्स करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्रीमती. भारती काळे
संचालिका- हेल्थ प्लस इन्स्टिटयूट, जळगांव
मो.नं.:- 9112047936