Take a fresh look at your lifestyle.

प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, वसतिगृह आणि मैदान व्यवस्थापक, कार्यालय अधीक्षक, ग्रंथपाल

पदसंख्या- ०७ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 1 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.maharashtra.gov.in