Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

0

पदाचे नाव- सल्लागार, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक

रिक्त पदांची संख्या- 11 पदे

नोकरी ठिकाण- मुंबई, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय एफ/ दक्षिण विभाग, 1 ला मजला, रूम न. 13, डॉ. बाबासाहेब रोड परेल

अर्ज करण्याची मुदत- 17 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in