ठाणे महानगरपालिकेत भरती
पदाचे नाव- वाहतूक उपव्यवस्थापक, कार्मिक आणि प्रशासन अधिकारी, कायदेशीर अधिकारी, लेखा परीक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- ०४ पदे
नोकरी ठिकाण- ठाणे, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- ठाणे महानगरपालिका, परिवहन उपक्रम
अर्ज करण्याची मुदत- 23 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://thanecity.gov.in/