Take a fresh look at your lifestyle.

पश्चिम रेल्वेत भरती

0

पदाचे नाव- स्तर 2 (Gr.C), स्तर 1 (पूर्वी Gr.D)

रिक्त पदांची संख्या- 14 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 9 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- wr.indianrailways.gov.in