Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगरपालिका लिपिक भरती कागदपत्रे पडताळणीची तारीख जाहीर

0

पुणे महानगरपालिका अंतर्गत Clerk Typist साठी परीक्षा घेण्यात आली होती. या संदर्भात निकाल हा जाहीर झाला आहे. यानुसार कागदपत्रे पडताळणी साठी उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. या मध्ये उमेदवारांना 28/11/2022 ते 02/12/2022 रोजी कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.

कागदपत्रे पडताळणी पत्ता:- श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५