Take a fresh look at your lifestyle.

10 वी/12 वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी; CISF अंतर्गत 787 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- कॉन्स्टेबल/ट्रेड्समन

पदसंख्या- 787

शैक्षणिक पात्रता

स्वीपर: 10वी उत्तीर्ण

उर्वरित पदे/ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 20 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://www.cisf.gov.in/