मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- सल्लागार (हिंदी), उप सचिव

एकूण पदे- 08 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला बंदर भवन, एस.व्ही.मार्ग, बॅलार्ड इस्टेट मुंबई- 400001
अर्ज करण्याची मुदत- 31 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.mumbaiport.gov.in