Take a fresh look at your lifestyle.

जळगांव जिल्ह्यात काम करण्याची सुवर्णसंधी…

0

जळगांव येथील हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड प्लेसमेंट करीता ‘मार्केटिंग’ करण्यासाठी फक्त जळगांव जिल्ह्यातील मुले-मुली पाहिजेत.

“मुलींना प्राधान्य”

शिक्षण पात्रता- 10वी, 12वी व अन्य व उत्तम संभाषण कौशल्य

कामाचे स्वरूप- जळगांव जिल्ह्यातील तालुक्यातील विद्यार्थ्यांना व इतरांना नर्सिंग कोर्स ची माहिती देणे.
आकर्षक पगार व पेट्रोल भत्ता

संपर्क- भारती काळे
(संचालिका- हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट, जळगांव)
मो.नं.- 91120 47936