Take a fresh look at your lifestyle.

पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना राज्य शासनाने दिल्या ‘या’ सूचना…

0

महाराष्ट्र पोलीस भरती २०२१-२२ जाहीर सूचना

सूचित अ) -उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी फक्त एकाच पदासाठी एकच अर्ज करू शकतात.

क्र १)- संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकच अर्ज करावा.

क्र २)- संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई या पदासाठी एकच अर्ज करावा.

क्र ३)- संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही ‘रा. रा पोलीस शिपाई’ या पदासाठी एकच अर्ज करावा.

क्र ४)- संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई लोहमार्ग या पदासाठी एकच अर्ज करावा.

सूचित ब)- वरील क्र-१ / क्र-२ / क्र-३ / क्र-४ असे चार अर्ज एक उमेदवार करू शकतो.

सूचित क) वरील क्र-१ एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास, क्र- २ एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास, क्र-३ एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास क्र-४ एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास, भरती प्रक्रियेतून कोणत्या ही क्षणी बाद करण्यात येईल.