Take a fresh look at your lifestyle.

सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्वासा येथे थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- कंपनी सचिव सह कायदेशीर अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक (शहरी नियोजक) आणि कार्यालय सहाय्यक

रिक्त पदे- 03 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- सिल्वासा

मुलाखतीचा पत्ता- Collectorate, Silvassa.

मुलाखत तारीख- 14 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.dnh.nic.in