Take a fresh look at your lifestyle.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- अन्वेषण अधिकारी (आयओ)

पदसंख्या- एकूण 24 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता- recruitment.lhomah@sbi.co.in

अर्ज करण्याची मुदत- 11 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://sbi.co.in/