Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक, वसतिगृह वॉर्डन, खरेदी व स्टोअर व्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापक, कायदेशीर सहाय्यक, मुख्य लेखापाल, रुग्णालय व्यवस्थापक/प्रशासक, विद्यार्थी समुपदेशक, जैव- वैद्यकीय अभियंता, ECG तंत्रज्ञ, श्रवणयंत्र तंत्रज्ञ, अपवर्तनवादी, लघुटंकलेखक, नळ कारागीर

पदसंख्या- एकूण 15 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- भारतरत्न अटलबियारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.
मुलाखतीची तारीख- 9, 10, 11, 14, 15, 16, 17, 22, 23, 24, 25, 28, 29, 30 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट https://pmc.gov.in/landing/mar.html