इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स(ITBP) अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) आणि कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)

पदसंख्या- 186 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट http://recruitment.itbpolice.nic.in/