MRSAC अंतर्गत नागपूर येथे थेट मुलाखती द्वारे मोठी भरती
पदाचे नाव- थीमॅटिक स्पेशलिस्ट, सीनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट, ज्युनियर आरएस आणि जीआयएस असोसिएट, सीनियर आरएस आणि जीआयएस सहाय्यक, ज्युनियर आरएस आणि जीआयएस सहाय्यक, जूनियर असिस्टंट

पदसंख्या- 49 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- MRSAC नागपूर, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – 440010
मुलाखतीची दिनांक- 10 आणि 11 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://mrsac.gov.in/