Take a fresh look at your lifestyle.

महालक्ष्मी महाविद्यालय, सातारा येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता

पदसंख्या- एकूण 17 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- सातारा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- अध्यक्ष, सौ. देवीबाई नारायणदास छाबडा रूरल एज्युकेशन सोसायटी महालक्ष्मी कॉलेज कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर क्रमांक 259, ए/पी: रायगाव, ता. जाओली, जिल्हा सातारा

अर्ज करण्याची मुदत- 11/11/2022

अधिकृत वेबसाईट http://www.mpmc.org.in/academic.html