वेस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 900 जागांसाठी मेगाभरती
पदांची नावे- 1) COPA 216
2) फिटर 221
3) इलेक्ट्रिशियन 228
4) वेल्डर (G&E) 59
5) वायरमन 24
6) सर्व्हेअर 09
7) मेकॅनिक (डिझेल) 37
8) मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर) 05
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 12
10) मशिनिस्ट 13
11) टर्नर 11
12) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 05
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस 01) सिक्योरिटी गार्ड 60

पदसंख्या- 900 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता- ITI ट्रेड अप्रेंटिस – संबंधित ट्रेड मध्ये ITI. फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस – 10वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 22 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.westerncoal.in