विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका; मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची ‘बंपर’ भरती
पदाचे नाव- लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक

पदसंख्या- एकूण 596 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 28/11/2022
अधिकृत वेबसाईट- https://rrccr.com/gdce_multiple/Login/index