Take a fresh look at your lifestyle.

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळा(DRDO) मध्ये रिक्त पदांची भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस (ITI) – -COPA, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, कारपेंटर, शीट मेटल, वेल्डर, इलेक्ट्रोप्लेटिंग, प्लास्टिक प्रोसेसिंग, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), सेक्रेटेरियल ट्रेनिंग & मॅनेजमेंट, डिझेल मेकॅनिक, फायरमन, कॉम्प्युटर हार्डवेयर & नेटवर्किंग, & बुक बायंडिंग

पदसंख्या- एकूण 104 जागा

शैक्षणिक पात्रता- संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोकरीचे ठिकाण- हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 18/11/2022

अधिकृत वेबसाईट- https://rac.gov.in/drdo/public/login