Take a fresh look at your lifestyle.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 245 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी (MT)- टेक्निकल

एकूण- 245 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी. (ii) GATE 2022

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 23 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://www.sail.co.in/