5वी & 8वी तील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर; जाणून घ्या सविस्तर
www.nmmsmsce.in आणि www.mscepune.in या अधिकृत वेबसाइटवर 8वीच्या शिष्यवृत्तीसाठी 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्जाची लिंक उघडली आहे.
शिष्यवृत्तीसाठी उमेदवार 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. इयत्ता 8 वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.