Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) अंतर्गत पालघर येथे मोठी भरती

0

पदाचे नाव- विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, विशेष शिक्षक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, एक्स-रे तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ” आणि विविध

पदसंख्या- ५० पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर कार्यालय

अर्ज करण्याची मुदत- 10 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.zppalghar.gov.in