Take a fresh look at your lifestyle.

न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्समध्ये 345 जागांसाठी भरती सुरु

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस

पदसंख्या- ३४५ जागा

ट्रेड- अटेंडेंट ऑपरेटर (केमिकल प्लांट), इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक फिटर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक लॅब असिस्टंट मशिनिस्ट केमिकल प्लांट ऑपरेटर टर्नर कारपेंटर COPA मेकॅनिक डिझेल प्लंबर & वेल्डर

शैक्षणिक पात्रता- १) 10वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोकरी ठिकाण- न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स, हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.nfc.gov.in