10 वी ते पदवीधरांना संधी; भारतीय डाक विभागात भरती
पदांची नाव- पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक पोस्टमन MTS

पदसंख्या- १८८ जागा
शैक्षणिक पात्रता- पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट– १२वी पास. तसेच ६० दिवसांचा संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रमही करावा.
पोस्टमन/मेल गार्ड – स्थानिक भाषेचे ज्ञान असलेले १२वी पास. किमान ६० दिवसांचा संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
MTS- 10वी पास आणि स्थानिक भाषेचे ज्ञान.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २२ नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट www.dopsportsrecruitment.in