औरंगाबाद येथे ‘लिपिक’ सह विविध पदांची भरती
पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता
१) सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
२) तांत्रिक पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता- मेकॅनिकल / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी डिप्लोमा
३) आस्थापना पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता- MS-CIT सह कोणत्याही शाखेतील पदवीधर
४) लिपिक
शैक्षणिक पात्रता- MS-CIT सह कोणत्याही शाखेतील पदवीधर
५) यांत्रिकी
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय पास सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)

पदसंख्या- ३१ रिक्त जागा
नोकरी ठिकाण- औरंगाबाद
निवड पद्धती- मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता- Aurangabad Smart City Development Corporation Limited, Sahityaratna Annabhau Sathe Bhavan, Near Dr. Babasaheb Ambedkar Research Centre, Near Aarnkhas Maidan, Aurangabad- 431 001
मुलाखतीची तारीख- ०१ नोव्हेंबर 2022 ते ०४ नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट www.aurangabadmahapalika.org