संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये 1061 पदांची भरती
पदाचे नाव- लघुलेखक, कनिष्ठ भाषांतर अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, स्टोअर असिस्टंट, सुरक्षा सहाय्यक, वाहन चालक, फायर इंजिन चालक, फायरमन

पदसंख्या- 1061 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 7 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in/