केंद्रीय राखीव पोलीस दलात(CRPF) मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी

पदसंख्या- ३२२ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 27 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://crpf.gov.in/