10वी + ITI पास साठी मोठी संधी; इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये भरती
पदांची नावे- 1) कनिष्ठ तंत्रज्ञ (तांत्रिक) 2) कनिष्ठ तंत्रज्ञ (नियंत्रण) 3) कनिष्ठ तंत्रज्ञ (टेक सपोर्ट-डिझाइन) 4) कनिष्ठ तंत्रज्ञ (मशीन शॉप) 5) कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) 6) कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक) 7) कनिष्ठ तंत्रज्ञ (स्टोअर) 8) कनिष्ठ तंत्रज्ञ (CSD)

पदसंख्या- 85 जागा
शैक्षणिक पात्रता- १० वी पास. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 08 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.ispnasik.spmcil.com