Take a fresh look at your lifestyle.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा), ज्युनियर असिस्टंट (HR), सिनियर असिस्टंट (ऑपरेशन्स), सिनियर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स), सिनियर असिस्टंट (फायनान्स, ज्युनियर असिस्टंट (फायर सर्विसेस)

पदसंख्या- एकूण 55 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 14 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://cdn.digialm.com