Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका..! GD कॉन्स्टेबल पदासाठी SSC अंतर्गत 24369 जागांसाठी मेगाभरती

0

पदाचे नाव- GD कॉन्स्टेबल(जनरल ड्युटी) BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF, NCB

शैक्षणिक पात्रता- 10 वी उत्तीर्ण

वयाची अट- 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 23 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/