Take a fresh look at your lifestyle.

सोलापूर जनता सहकारी बँकेत भरती

0

पदाचे नाव- महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, कनिष्ठ/वरिष्ठ अधिकारी/शाखा व्यवस्थापक

पदांची संख्या- १९ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)

इमेल- admin@sjsbbank.com

अर्ज करण्याची मुदत- 5 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट https://www.sjsbbank.com/