Take a fresh look at your lifestyle.

दारूगोळा कारखाना खडकी येथे अप्रेंटिस पदाची भरती

0

पदाचे नाव- अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ उमेदवार

पदांची संख्या- २५ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- “महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिन- 411 003

अधिकृत वेबसाईट- ddpdoo.gov.in