Take a fresh look at your lifestyle.

10वी/12वी/ITI/पदवीधरांना मोठी संधी; BRO अंतर्गत मेगा भरती

0

पदाचे नाव- ड्राफ्ट्समन, सुपरवाइजर, सुपरवाइजर स्टोअर, (एडमिन), सुपरवाइजर सायफर, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर (कम्युनिकेशन), इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ), मल्टी स्किल्ड वर्कर (कुक)

पदसंख्या- 328 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज करण्याची अंतिम मुदत- १० नोव्हेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट- https://www.bro.gov.in/