Take a fresh look at your lifestyle.

Google कंपनीत नोकरीची संधी….

0

गुगल इंडिया इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती
डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप
माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप
डेटा अ‍ॅप्रेंटिसशिप
प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

डेटा अ‍ॅप्रेंटिसशिप– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट अॅप्रेंटिसशिप– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून बॅचलर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोट