Take a fresh look at your lifestyle.

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; ITBP मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)- 58

2 कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)- 128

एकूण- 186जागा

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण + ITI (मोटर मेकॅनिक)+ 03 वर्षे अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक) (iii) 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 27 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://itbpolice.nic.in/