ONGC महामंडळात विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 फायनान्स & अकाउंट्स ऑफिसर- 48
2 F & A ऑफिसर (सेक्रेटेरियल एक्झिक्युटिव)- 04
3 मरीन ऑफिसर- 04

एकूण- 56जागा
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: पदवीधर +ICWA/CA किंवा MBA (फायनान्स)/ 60% गुणांसह PGDM/MBA
पद क्र.2: (i) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि ICSI चे सहयोगी/फेलो सदस्य असावेत. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) परिवहन मंत्रालयाचे मास्टर फॉरेन गोइंग च्या योग्यतेचे प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत/परदेशात
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 07 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com