बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथे भरती
पदाचे नाव- मुख्य जोखीम अधिकारी, अंतर्गत लोकपाल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- ०२ पदे
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- जनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 001
अर्ज करण्याची मुदत- 27 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.bankofmaharashtra.in