महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, औरंगाबाद येथे भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- एकूण 10 जागा
निवड प्रक्रिया- मुलाखत
नोकरीचे ठिकाण- औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, MH-ESI सोसायटी P- 16, नारेगाव रोड, MIDC चिकलठाणा औरंगाबाद
मुलाखतीची दिनांक- 18/10/2022
अधिकृत वेबसाईट- https://www.esic.nic.in/