Take a fresh look at your lifestyle.

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ फीबोटोमिस्ट

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- एकूण 14

निवड प्रक्रिया- मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- डीन, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, PO. सेवाग्राम, जि. वर्धा 442102.

अर्ज करण्याची तारीख- 20/10/2022

अधिकृत वेबसाईट- www.mgims.ac.in