Take a fresh look at your lifestyle.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड(HCL) मध्ये विविध जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (GET)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- 84 जागा

नोकरी ठिकाण- राजस्थान, झारखंड & मध्य प्रदेश

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.hindustancopper.com